News & Updates  • मागील वर्षी 10वीच्या परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.
  • गेल्या 3 वर्षांच्या आंदोलनामुळे सरकारने मराठी शाळांना मान्यता देण्याचा कायदा संमत केला. त्यामुळे यावर्षापासून आनंद निकेतनच्या 8वीच्या वर्गाला मान्यता मिळाली. तसेच 9वीच्या वर्गालाही मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
  • 'शाळा-एक मजा' या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.
  • डॉ. कमला सोहोनी विज्ञानकेंद्राच्या नियमित कार्यशाळा सुरु आहेत. सर्व शाळातील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात.
  • शाळेच्या तिस-या म्हणजेच शेवटच्या मजल्याचे बांधकाम सुरू करण्याचे ठरले.

img img img img